राजेवाडी गावामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला #एस_.#टी.#बस चा प्रश्न गावकऱ्यांच्या अथक परीश्रमामुळे मार्गी लागला आहे वेळोवेळी सबंधित अधिकार्यांना केलेला पाठपुरावा फलदाई ठरलेला आहे.
यामध्ये प्रामुख्याने #भाजपा_ #जेष्ठ_ #नेते #श्री #दुष्यंत #अप्पा #सगरे #उपसरपंच #श्री.#अम् त #बसवदे #भाजपा #जिल्हा #उपाध्यक्ष #अ.#जा.#मोर्चा.#लातूर #श्री.#संजय #हलगरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. समस्थ गावकऱ्यांकडून यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...!
Information source: facebook wall of Abhishek Halgarkar
0 Comments