नोकरीसाठी, कामासाठी जे कुणी गावाकडील व्यक्ती पुणे येथे येतात त्यांचा आधार स्तम्भ असणारे,
बंडू भाऊ नी आपल्या प्रेमळ स्वभावामुळे पुणे सारखे ठिकाणी लोकप्रियता प्राप्त केली. HP पेट्रोलियम क्षेत्रात काम करीत असताना भाऊ नी अनेकांना आपल्या ओळखीवर काम मिळवून दिले.
कोणाकडे पैसे नसतील तर कसलाच विचार न करता भाऊ नी अशा काम नसलेल्या लोकांना पैसे दिले, आश्रय दिला.
भाऊ सर्व प्रथम पुणेला येऊन त्यांनी HP पेट्रोलियम लोणी येथे कामाची सुरुवात केली आणि संसाराची सुरुवात केली. त्यांचे वडील लवकरच मृत्यू झाल्यामुळे घरची सर्व जबाबदारी भाऊ वर आली.
सर्व मित्र मंडळी आप्तेष्ट यांना सांभाळून भाऊनी सर्वांची मर्जी राखली. स्वतःचा विचार करण्यागोदर इतरांना मदत करण्याची त्यांची भावना असते. त्यांचा नंतर हल गरा गाव व निलंगा तालुक्यातील जे कुणी कामानिमित्त पुणे येत असत त्यांना भाऊ नी खुप आधार दिला व अनेकांची घरे बसवली.
आज भाऊ च्या वाढदिवसानिमित्त भाऊ ला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्धा चरणी प्रार्थना 👏
ॲड. प्रेमसागर गवळी
मो. ७७१०९३२४०६
0 Comments