आज दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती हलगरा गावातील समाजमंदिर हॉल येथे संपन्न झाली. ह्या प्रसंगी गावातील मान्यवर उपस्थित होते.
मा. नेते आंबादास गायकवाड, मेजर नरसिंग टोम्पे, पेंटर लहू गवळी, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गायकवाड आणि उगवते नेतृत्व रंजीव कांबळे हे उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंसिन्ग चे पालन करत अत्यंत साधेपणाने मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला.
Source : Ranjiv Kambale
ही माहिती आपणांस रंजीव कांबळे यांच्या फेसबुक वॉल च्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शब्दांकनः प्रेमसागर गवळी
0 Comments