लातूर जिल्हाधिकारी साहेब नी पंधरा तारखेला लाकडाउनचा निर्णय घेतला आहे तरी हलगरा ग्रामपंचायत नी पण कडक लाकडाउनच निर्णय घेतला आहे तरी गावातील जनतेनी घराच्या बाहेर विनाकारण बाहेर येवू नये प्रतेकानी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे नाहितर दंड वसूल करण्यात येईल !
0 Comments