Halgara is Gram panchayat village in Nilanga Taluka of Latur District.
Halgara village is well developed village around by.
The education system of this village is very improved. It has Zilla Parishad highschool from long ago.
And there after Shivajirao Patil Nilangekar Trust School till 10th + 2 get established and its running very well.
It has post office of central government operations
हलगरा हे निलंग्या तालुक्यातील व लातूर जिल्ह्यातील १५००० लोकसंक्या असलेलं छोटास गाव आहे.
खरेच हलगरा हे गाव खूप चांगले गाव आहे .. सर्व जाती धर्माचे लोक इथे फार आनंदाने नांदतात ..

या गावामध्ये बऱ्याच आशा दुर्मिळ गोष्टी आज तागायत आहेत ..
माझ्या गावातील प्रसिद्ध अशा काही गोष्टी खाली नमूद केल्या आहेत ..

- जय भवानी मंदिर
- रोकुडबा मंदिर
- हनुमान मंदिर
- जी . प. शाळा , हलगरा
- शिवाजीराव पाटील निलंगेकर विद्यालय हलगरा
- खंडोबा नगर
- हनुमान खांडसरी हलगरा
- उर्दू शाळा हलगरा
- मस्जिद
- बाबासाहेब आंबेडकर भवन हलगरा
आणखी बरच काही …… !
संकलन ..
प्रेमसागर गवळे हलगरा
0 Comments