Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर वेबसाईट प्रकाशित

जय भिम, 
आपण डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर वेबसाईट तयार करण्याचे कार्य हाती घेतले आहे त्याची दखल दैनिक वृत्तरत्न सम्राट या पेपर नी घेतली आहे (बातमी - ८ एप्रिल २०१६) . त्यामुळे सम्राट पेपरचे निलंगा प्रतिनिधी झुंजार पत्रकार मिलिंद कांबळे यांचे मनपूर्वक आभार.   


Post a Comment

0 Comments