शिंगारे सर हे जिल्हा परिषद शाळा हलगरा येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत होते. अत्यंत हुशार आणि प्रामाणिक असे व्यक्तिमत्व असलेले शिंगारे सर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर केले होते.
त्यांनी आपला पदभार स्वीकारल्यनंतर शाळेचा कायापालट केला होता. सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, शिक्षकांवर विशेष लक्ष ठेऊन काम करून घेणे असे अनेक काम शाळेचा मुखिया या नात्याने त्यांनी पार पाडले.
0 Comments